‘2019 मध्ये शरद पवारांनीच..’, उद्धव ठाकरेंचा ‘मित्र’ असा उल्लेख करत अमित शाहांचा खळबजनक दावा

0
18
‘2019 मध्ये शरद पवारांनीच..’, उद्धव ठाकरेंचा ‘मित्र’ असा उल्लेख करत अमित शाहांचा खळबजनक दावा

Amit Shah On Maharashtra Politics: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा 2019 साली राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडींसंदर्भात थेट शरद पवारांचं नाव घेत खळबळजनक विधान केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय.

Source link