14 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षात 2 मुलं… परिस्थितीवर मात करत बनल्या IPS अधिकारी

0
1
14 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षात 2 मुलं… परिस्थितीवर मात करत बनल्या IPS अधिकारी



IPS N. Ambika Success Story : अवघ्या चौदाव्या वर्षी घरच्यांनी लग्न करुन दिलं. पण प्रतिकुल परिस्थितीवर मात करत एन अंबिका या महिलेने शिक्षण घेत थेट यूपीएससीची कठिण परीक्षा पास केली. आता अंबिका आयपीएस अधिकारी बनल्या आहेत. 



Source link