८ कोटींच्या गाडीतून रणबीर कपूर-आलिया भट्ट निघाले फिरायला; नेटकऱ्यांनी केली ‘डॉली चहावाल्या’शी तुलना!

0
18
८ कोटींच्या गाडीतून रणबीर कपूर-आलिया भट्ट निघाले फिरायला; नेटकऱ्यांनी केली ‘डॉली चहावाल्या’शी तुलना!


कुठे गेले होती रणबीर आणि आलिया?

या कारमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टला पाहून अनेकांनी हे कपल डिनर डेटवर जात असल्याचा अंदाज बांधला होता. पण, प्रत्यक्षात हे दोघेही बॉलिवूडचे नवविवाहित जोडपे रकुलप्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांना त्यांच्या घरी भेटायला गेले होते. रकुल आणि जॅकीने त्यांच्या घरी एक छोटीशी गेट टुगेदर पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत अयान मुखर्जी आणि नितीश तिवारीही उपस्थित होते. रणबीर लवकरच नितीश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात रामची भूमिका साकारणार आहे. अयान मुखर्जी त्याच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र २’ चित्रपटासाठी देखील चर्चेत आहे, ज्यामध्ये रणबीर आणि आलिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.



Source link