२१ वर्षाच्या पोपटावरील शस्त्रक्रिया यशस्वी; घशातून काढला २० ग्रॅमचा ट्यूमर; जीव वाचला

0
15
२१ वर्षाच्या पोपटावरील शस्त्रक्रिया यशस्वी; घशातून काढला २० ग्रॅमचा ट्यूमर; जीव वाचला


मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात एका २१ वर्षीय पोपटावर शस्त्रक्रिया करून त्याला वाचवण्यात यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पोपटाच्या घशात ट्यूमर होता, ज्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे त्याच्या घशातील सुमारे २० ग्रॅमचा ट्यूमर काढून त्याचे प्राण वाचवले. त्याच्यावर उपचार करणाऱ्या पशुवैद्यकीय डॉक्टरांनी सांगितले की, जिल्ह्यात पक्ष्यातील ट्यूमरची ही पहिलीच घटना आहे.



Source link