‘हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी,’ केतकी चितळेची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

0
18
‘हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी,’ केतकी चितळेची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांचा शपथविधी सोहळा दिल्लीमध्ये पार पडल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान, मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Source link