स्वाती आणि कार्तिकने आखला नवा डाव, मुक्ता अडकणार त्यांच्या जाळ्यात? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत काय होणार वाचा

0
16
स्वाती आणि कार्तिकने आखला नवा डाव, मुक्ता अडकणार त्यांच्या जाळ्यात? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत काय होणार वाचा

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत सागरने कार्तिकला तुरुंगात टाकले आहे. त्याने मुक्ता तसेच आरतीसोबतही गैरव्यवहार केल्यामुळे सागरने कार्तिकला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्याने सगळे पुरावे एकत्र केले आणि सर्वांसमोर सादर केले. शेवटी मुक्ता निर्दोश असल्याचे सिद्ध केले. आता मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Source link