
स्वाती आणि इंद्राने मागितली माफी
एवढं झाल्यानंतर ही मुक्ता घरातून निघून जाते. कारण स्वाती आणि इंद्रा यांना कार्तिक निर्दोषी असल्याचे वाटत असते. शेवटी इंद्रा आणि स्वाती हे गोखलेंच्या घरी जातात. इंद्रा माधवीची माफी मागते तर स्वाती मुक्ताची. ते मुक्ताला परत घरी घेऊन येतात.








