
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनी आणि हर्षवर्धनला त्यांचा डाव यशस्वी झाला असे वाटत असते. ते या सगळ्याचा आनंद साजरा करत असतात. पण काही क्षणातच त्यांच्या आनंदावर विरझण पडते. तुरुंगात असलेल्या सागरला सोडवण्यासाठी मुक्ता प्रयत्न करत असते. तेवढ्यात मिहिर सगळे आरोप स्वत:वर घेतो आणि जेलमध्ये जातो. आता मालिकेत आजच्या भागात काय घडले चला जाणून घेऊया…






