सूड घेणारच! अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही इराण इस्रायलवर हल्ला करण्यावर ठाम; युद्ध भडकणार

0
2
सूड घेणारच! अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही इराण इस्रायलवर हल्ला करण्यावर ठाम; युद्ध भडकणार


israel iran war : अमेरिकेने इराणला शांत राहण्याचा इशारा दिला आहे. इस्रायलने हल्ला केल्यावर पुन्हा इस्रायलवर हल्ला करण्याची चुकी करू नका असे अमेरिकेने इराणला म्हटलं आहे. मात्र, इराण बदला घेण्यावर ठाम आहे.



Source link