सिनेमाच्या तिकिटांवर रडायचं कशाला?; ‘पुष्पा २’च्या तिकिटांचा दर पाहून राम गोपाल वर्माने केले वक्तव्य

0
29
सिनेमाच्या तिकिटांवर रडायचं कशाला?; ‘पुष्पा २’च्या तिकिटांचा दर पाहून राम गोपाल वर्माने केले वक्तव्य


‘पुष्पा २ : द रूल’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फसिल महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिल्ली आणि मुंबईतील काही चित्रपटगृहांमध्ये तिकिटांचे दर २००० रुपयांपेक्षा जास्त ठेवले आहेत. या निर्णयावर टीका होत असतानाच चित्रपट निर्माते रामगोपाल वर्मा यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.



Source link