
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनी आणि हर्षवर्धनच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. ही तयारी सुरु असताना मुक्ताला हर्षवर्धनचा खरा प्लान कळतो. त्याला सावनीशी लग्न करायचे नसते. त्यामुळे त्याने नवा डाव आखला असतो. पण मुक्ताला हा प्लान कळतो. ती सावनीची मदत करायचा प्रयत्न करते. पण हर्षवर्धन गोड बोलून सावनीला पुन्हा फसवतो. आता आजच्या भागात काय होणार जाणून घेऊया…








