सहा अभिनेत्रींसोबत स्वप्नील जोशी करतोय रोमॅन्स, नेमकी काय आहे भानगड जाणून घ्या ?

0
19
सहा अभिनेत्रींसोबत स्वप्नील जोशी करतोय रोमॅन्स, नेमकी काय आहे भानगड जाणून घ्या ?


मराठी चित्रपटसृष्टीमधील चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता स्वप्नील जोशी ओळखला जातो. स्वप्नील नेहमीच त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून स्वप्नील जोशीचे वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत होते. या फोटोंमागची नेमकी काय भानगड आहे असा प्रश्न नेहमीच सर्वांना पडत होता. आता सत्य समोर आले आहे. स्वप्नीलचे हे फोटो त्याच्या आगामी चित्रपटामधील आहेत. या चित्रपटाचे नाव ‘बाई गं’ असे आहे.



Source link