सहलीदरम्यान मुख्याध्यापिकेचे विद्यार्थ्यासोबत अश्लील फोटोशूट, चुंबन घेतल्याचे फोटो पाहून पालक हादरले

0
15
सहलीदरम्यान मुख्याध्यापिकेचे विद्यार्थ्यासोबत अश्लील फोटोशूट, चुंबन घेतल्याचे फोटो पाहून पालक हादरले

शालेय सहलीसाठी गेलेल्या मुख्याध्यापिकेने प्रियकर अथवा नवऱ्यासोबत करतात तसे रोमँटीक फोटोशूट आपल्याच एका विद्यार्थ्यासोबत करून घेतले. मुख्याध्यापिका आणि अल्पवयीन मुलगा एकमेकांची चुंबने घेतानाचे, एकमेकांना उचलून घेतानाचे फोटो काढण्यात आले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि पालक चांगलेच हादरून गेले. हा प्रकार कर्नाटकमध्ये घडला आहे. चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेच्या सहलीदरम्यान हा प्रकार घटना. 

Source link