संतापजनक..! दोन वर्षाच्या चिमुरडीवर आरोग्य कर्मचाऱ्याचा लैंगिक अत्याचार, घराबाहेरून केले अपहरण

0
16
संतापजनक..! दोन वर्षाच्या चिमुरडीवर आरोग्य कर्मचाऱ्याचा लैंगिक अत्याचार, घराबाहेरून केले अपहरण

Crime News : दोन वर्षाची मुलगी घराबाहेर खेळत असताना शेजारी राहणाऱ्या नराधमाने तिचे अपहरण केले व तिला आपल्या घरी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले

Source link