संजनाची तक्रार करून काय होणार? ३०० शब्दांचा निबंध लिहून सुटेल; ‘आई कुठे काय करते’ मालिकेवर प्रेक्षक संतापले

0
15
संजनाची तक्रार करून काय होणार? ३०० शब्दांचा निबंध लिहून सुटेल; ‘आई कुठे काय करते’ मालिकेवर प्रेक्षक संतापले


नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने कमेंट करत, ‘संजनाची तक्रार करुन काय होणार, ३०० शब्दांचा निबंध लिहून सुटेल ती’ असे म्हटले. तर दुसऱ्या एका यूजरने ‘अजून किती अंत बघणार आहेत तुम्ही प्रेक्षकांचा?’ असे म्हणत मालिकेवर टीका केली आहे. सध्या सोशल मीडियावर मालिकेची जोरदार चर्चा सुरु आहे.
वाचा: काजोलला चांदेकरांनी काढले घराबाहेर, काय असेल कलाचे पाऊल? वाचा ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मध्ये काय होणार



Source link