मनोरंजन विषारी औषध प्राशन करून प्रेमी युगलाची आत्महत्या; खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मृतदेह By Sahas Times - July 12, 2025 0 2 WhatsAppFacebookTwitterTelegramLinkedin हडपसरमधील एका १६ वर्षांच्या शाळकरी मुलीने प्रियकरासह विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना खडकवासला धरण परिसरात घडली. कुटुंबीयांचा प्रेमसंबंधास विरोध असल्यााने दोघांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. Source link