विठुरायाच्या पंढरपुर नगरीत प्रेमाच वेड लागणार! पाहा कोण कोण झळकणार ‘येड लागलं प्रेमाचं’ या नव्या मालिकेत

0
18
विठुरायाच्या पंढरपुर नगरीत प्रेमाच वेड लागणार! पाहा कोण कोण झळकणार ‘येड लागलं प्रेमाचं’ या नव्या मालिकेत

विशाल निकम, जय दुधाणे आणि पूजा बिरारीसोबतच मालिकेत नीना कुलकर्णी, अतिशा नाईक, उमेश नाईक, अभय राणे अशी दिग्गज कलाकार मंडळी या मालिकेत झळकणार आहेत.

Source link