वर्षभरातच सलमानच्या बहिणीला घटस्फोट देणारा अभिनेता करणार पुन्हा लग्न, चर्चांना उधाण

0
16
वर्षभरातच सलमानच्या बहिणीला घटस्फोट देणारा अभिनेता करणार पुन्हा लग्न, चर्चांना उधाण


Celebrity Wedding: बॉलिवूडमध्ये अफेअर, प्रेम, ब्रेकअप, लग्न, घटस्फोट या गोष्टी सरास होत असतात. आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची बहिण श्वेताशी लग्न केलेला अभिनेता पुन्हा एका विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. श्वेता आणि या अभिनेत्याचा संसार केवळ ११ महिने टिकला होता. त्यावेळी दोघांच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. आता हा अभिनेता पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.



Source link