वडिलांच्या ‘त्या’ अटीमुळे टीव्ही क्वीन एकता कपूर अजून आहे अविवाहित! काय होती ती अट? वाचा…

0
22
वडिलांच्या ‘त्या’ अटीमुळे टीव्ही क्वीन एकता कपूर अजून आहे अविवाहित! काय होती ती अट? वाचा…


एकता कपूर पडली होती अभिनेत्याच्या प्रेमात!

एकता कपूरनेही एकदा तिच्या क्रशचा उल्लेख केला होता. सोशल मीडियावर एका स्टारचा फोटो शेअर करताना तिने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. हा स्टार दुसरा कोणी नसून चंकी पांडे होता. एकता कपूरने एकदा चंकी पांडेच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर फोटो शेअर केला होता. तसंच तिने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, ‘काही वर्षांपूर्वी चंकी पांडेवर माझं प्रेम होतं. जर त्याने होकार दिला असता, तर मीही आज बॉलिवूड वाईफ झाले असते.’ याशिवाय एकताचे नाव करण जोहरशीही अनेकदा जोडले गेले. एका मुलाखतीत करण जोहरने सांगितले होते की, जर एकता आणि मला कुणीही सापडले नाही, तर आम्ही दोघेच एकमेकांशी लग्न करू. मात्र, एकताने या नात्यावर कधीही भाष्य केले नाही.



Source link