लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, भाऊबीजेची ओवाळणी ‘या’ तारखेला अ‍ॅडव्हान्समध्ये मिळणार!

0
2
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, भाऊबीजेची ओवाळणी ‘या’ तारखेला अ‍ॅडव्हान्समध्ये मिळणार!


ladki bahin yojana installment : भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी  बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे  तीन हजार रुपये १० ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी घोषणा अजित पवार यांनी केली.



Source link