लग्नापूर्वी सेक्स करण्यास नकार दिला म्हणून तरुणीची हत्या; १० दिवसांच्या लव्ह स्टोरीचा भयानक अंत!

0
10
लग्नापूर्वी सेक्स करण्यास नकार दिला म्हणून तरुणीची हत्या; १० दिवसांच्या लव्ह स्टोरीचा भयानक अंत!


Madhya Pradesh Man Murder For Sex: मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी इंदूरमध्ये चार दिवसांपूर्वी आढळलेल्या एका तरुणीच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या प्रियकराला अटक केली आहे. दरम्यान, १० दिवसांच्या लव्ह स्टोरीनंतर आरोपीला मयत तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते. मात्र, तरुणीने विरोध केला. यानंतर राग अनावर झाल्याने आरोपीने तिची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.



Source link