राहुल गांधींचे भारतीय नागरिकत्व होणार रद्द? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला कळविणार निर्णय

0
1
राहुल गांधींचे भारतीय नागरिकत्व होणार रद्द? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला कळविणार निर्णय


Rahul gandhis Indian citizenship : अलाहाबाद हायकोर्टाने राहुल गांधी यांच्या भारतीय नागरिकतेबाबत गृह मंत्रालयाकडून स्टेटस रिपोर्ट मागवला आहे. एस विग्नेश शिशिर यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने गृह मंत्रालयाकडे हा रिपोर्ट मागितला आहे.



Source link