राहुल गांधींची जीभ छाटायची गरज नाही, पण… भाजपचे खासदार अनिल बोंडे नेमकं काय बोलले?

0
17
राहुल गांधींची जीभ छाटायची गरज नाही, पण… भाजपचे खासदार अनिल बोंडे नेमकं काय बोलले?


Anil Bonde on Rahul Gandhi : अमेरिकेतील एका मुलाखतीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडल्यानंतर त्यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्याची मालिकाच सुरू झाली आहे. शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांच्या जिभेला चटके द्यायला हवेत, असं त्यांनी म्हटलं आहे.



Source link