राज्यात हे काय चाललंय..! मुंबईनंतर आता पुण्यात सराफ व्यवसायिकाने दुकान मालकावर गोळ्या झाडून स्वत: केली आत्महत्या

0
16
राज्यात हे काय चाललंय..! मुंबईनंतर आता पुण्यात सराफ व्यवसायिकाने दुकान मालकावर गोळ्या झाडून स्वत: केली आत्महत्या

Firing In pune : एका सराफ व्यवसायिकाने आपल्या दुकानमालकावर भर चौकात गोळीबार करून नंतर स्वत:ही आत्महत्या केली. पुण्यातील बाणेर येथे ही घटना घडली.

Source link