रस्त्यावर कचरा उचलताना दिसली मलायका अरोरा! Viral Video पाहून नेटकरी म्हणतायत…

0
16
रस्त्यावर कचरा उचलताना दिसली मलायका अरोरा! Viral Video पाहून नेटकरी म्हणतायत…


लोकांनी केला दिखाऊपणाचा आरोप!

सेलिब्रेटी असूनही मलायका आपला परिसर कसा स्वच्छ ठेवते, हे पाहून लोकांनी तिचे कौतुक करण्याऐवजी तिला ट्रोल केले आहे. मलायकाला कचरा उचलताना पाहून एका युजरने लिहिले की, ‘कॅमेऱ्यासमोर या अशा गोष्टी करणे म्हणजे स्टंट.. कदाचित तिनेच कचरा फेकले असेल’. आणखी एकाने गंमतीने म्हटलं की, ‘कॅमेरा मॅन आहे का तिकडे? चला मला लवकर कचरा टाकू द्या.’ आणखी एकाने लिहिले की, ‘भाई, मी कॅमेरा बघून हे असं करू शकतो.’ आणखी एका युजरने खिल्ली उडवत लिहिले की, ‘तुमच्यासारख्या लोकांची बीएमसीमध्ये खूप गरज आहे…’. ‘तिने हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी केले आहे’, असे एकाने म्हटले आहे. आणखी एकाने एक ट्रोल करत लिहिले कि, ‘माझ्यामागे कॅमेरे असतील तर मी शोधून शोधून कचरा फेकेन.’ ‘आता यांचे चित्रपट चालत नाही, फक्त कचरा टाकायची काम करतात’, असे लोक म्हणत आहे.



Source link