‘या’ राज्यातील महिलांना प्रतिमहिना मिळणार १५०० रुपये, सरकारची मोठी योजना

0
11
‘या’ राज्यातील महिलांना प्रतिमहिना मिळणार १५०० रुपये, सरकारची मोठी योजना

मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, या योजनेचा लाभ राज्यातील जवळपास पाच लाख महिन्यांना लाभ मिळेल. यासाठी राज्य सरकार प्रत्येक महिन्याला ८०० कोटी रुपये खर्च करणार आहे. हिमाचल प्रदेशमधील महिलांना ही रक्कम ‘इंदिरा गांधी प्यारी बहन सुख सम्मान निधी’ योजनेच्या माध्यमातून दिली जाईल.

Source link