‘या’ मालिकेत काम करत असताना एकता कपूरच्या सिनेमाने बदलले नुसरत भरुचाचे आयुष्य

0
18
‘या’ मालिकेत काम करत असताना एकता कपूरच्या सिनेमाने बदलले नुसरत भरुचाचे आयुष्य


अभिनेत्री नुसरत भरुचाचे नाव अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांना इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी बरीच वर्षे संघर्ष करायला लागला. अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत राहून आणि कठोर परिश्रम केल्यानंतर या अभिनेत्रीला तिचा पहिला १०० कोटींच्या क्लबमध्ये एण्ट्री करणारा चित्रपट मिळाला होता. ‘प्यार का पंचनामा’ फेम नुसरत भरुचा आज १७ मे रोजी वाढदिवस आहे. नुसरत कुटुंबीयांसोबत ३९वा वाढदिवस साजरा करणार आहे.



Source link