तेलंगणातील काँग्रेस सरकारने अदानी समूहाला १०० कोटी रुपये परत केले आहेत. अमेरिकेतील अदानी समूहावर लाचखोरीच्या आरोपानंतर काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.