मोबाईलचा हॉट- स्पॉट चालू करण्यास नकार दिल्यानं पतीकडून पत्नीची हत्या, परिसरात खळबळ!

0
2
मोबाईलचा हॉट- स्पॉट चालू करण्यास नकार दिल्यानं पतीकडून पत्नीची हत्या, परिसरात खळबळ!



Haryana Man Kills Wife Over Mobile Hotspot: हरियाणात मोबाईलचा हॉट- स्पॉट चालू केला नाही म्हणून एका व्यक्तीने पत्नीची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.



Source link