मोठी बातमी | लोकसभा निवडणुकांची तारीख ठरली! उद्या दुपारी 3 वाजता जाहीर होणार वेळापत्रक | Navarashtra (नवराष्ट्र)

0
16
मोठी बातमी | लोकसभा निवडणुकांची तारीख ठरली! उद्या दुपारी 3 वाजता जाहीर होणार वेळापत्रक | Navarashtra (नवराष्ट्र)


लोकसभा निवडणुकांची तारीख ठरली! उद्या दुपारी 3 वाजता जाहीर होणार वेळापत्रक

लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा 16 मार्चला दुपारी 3 वाजता होणार जाहीर होणार असल्याची माहिती आज ECI ने दिली आहे. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोकसभा निवडणूकीचं वेळापत्रक जाहीर होणार आहे.

लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा 16 मार्चला दुपारी 3 वाजता होणार जाहीर होणार असल्याची माहिती आज ECI ने दिली आहे. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोकसभा निवडणूकीचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. त्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग ECI च्या सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वर देखील केले जाणार आहे.






Source link