मोठी बातमी.. राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना, नव्या अध्यक्षांसह तीन सदस्यांचीही नियुक्ती

0
17
मोठी बातमी.. राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना, नव्या अध्यक्षांसह तीन सदस्यांचीही नियुक्ती


मुंबई : सदस्य व त्यानंतर अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर चर्चेत आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाची सरकारकडून पुनर्रचना करण्यात आली असून नवा अध्यक्ष तसेच अन्य तीन सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे.  शिंदे सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी न्या. सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर तीन सदस्यांच्या रिक्त जागांवर ओमप्रकाश जाधव, मारुती शिंगारे आणि मच्छिंद्रनाथ तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



Source link