मोठी बातमी! राज्यातील शाळांची वेळ बदलली, आता ‘या’ वेळेत भरणार शाळा

0
18
मोठी बातमी! राज्यातील शाळांची वेळ बदलली, आता ‘या’ वेळेत भरणार शाळा

Maharashtra School New Timming : राज्यातील पूर्व प्राथमिक व चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलली आहे. आता राज्यातील सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ वाजता किंवा  ९ नंतर भरवल्या जाणार आहेत.

Source link