माधवी आदित्यला करणार का माफ? सावनीने आखला नवा डाव, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नवे वळण

0
19
माधवी आदित्यला करणार का माफ? सावनीने आखला नवा डाव, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नवे वळण

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या आजचा भाग पाहण्यासाठी खरं तर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून सागर हा आदित्यचे सत्य सर्वांपासून लपवताना दिसत आहे. पण आता मात्र मुक्ताने समजावल्यावर सागरने आदित्यचे सत्य सर्वांसमोर आणले आहे. ते ऐकून माधवी आणि पुरु आदित्यला माफ करणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय घडणार?

Source link