महाविकास आघाडीने मेगा प्री-पोल सर्व्हेत मारली बाजी! तब्बल ‘एवढ्या’ जागा मिळण्याची शक्यता

0
19
महाविकास आघाडीने मेगा प्री-पोल सर्व्हेत मारली बाजी! तब्बल ‘एवढ्या’ जागा मिळण्याची  शक्यता


Maharashtra vidhan sabha election : राज्यात विधानसभा निवडणुककीही धामधूम सुरू आहे. सोमवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने या नंतर निवडणुक रिंगणाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वी महाविकास आघाडीसाठी चांगली बातमी आली आहे. ग्राउंड झिरो मेगा प्री-पोलने नुकताच एक सर्व्हे केला असून यात महाविकास आघाडीला भक्कम यश मिळणार असल्याचं समोर आलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला तब्बल १५७ जागा मिळण्याचा दावा करण्यात आलं आहे. तर महायुतीला केवळ ११७ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



Source link