महाराष्ट्रातील तुगलकी सरकारने सगेसोयऱ्यांचा जीआर काढल्यास मुंबई जाम करू; लक्ष्मण हाकेंचा इशारा

0
5
महाराष्ट्रातील तुगलकी सरकारने सगेसोयऱ्यांचा जीआर काढल्यास मुंबई जाम करू; लक्ष्मण हाकेंचा इशारा


त्यानंतर सरकारने आम्हाला लेखीआश्वासन दिलेहोतं की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणारनाही.परंतु, सरकारने आता मराठा आरक्षणासाठी सगेसोयरेंचा अध्यादेश आणण्याची तयारी सुरू केल्याची माहितीसमोर येत आहे. या अध्यादेशात नेमके काय म्हटले आहे. मग ओबीसींचे आरक्षण संपणार आहे का, याची माहिती घ्यावी लागणार आहे. एक कार्यकर्ता म्हणून सांगतो की, सगेसोयरेंचा अध्यादेश आला, तर ओबीसींचे आरक्षण संपवणे हा या शासनाचा हेतू असू शकतो. बोगस कुणबी नोंदींमुळे ओबीसी आरक्षण संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, तसे झाले तर आम्ही रसत्यावर उतरू,  असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.



Source link