
bharat gogawale controversial statement :रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीच्या आमदार व मंत्री अदिती तटकरे यांच्यावर टीका केली. या टिकेला आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.






