महाआघाडीमध्ये फूट? जागावाटपावरून काँग्रेस पाठोपाठ अखिलेश यादवही नाराज, सपा महाराष्ट्रात २० जागांवर लढणार!

0
12
महाआघाडीमध्ये फूट? जागावाटपावरून काँग्रेस पाठोपाठ  अखिलेश यादवही नाराज, सपा महाराष्ट्रात २० जागांवर लढणार!

विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटपाचा घोळ अद्याप मिटलेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २९ ऑक्टोबर रोजी संपत आहे, पण महाविकास आघाडी घटक – काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांमधील १० ते १२ जागा वाटपावरून मतभेद टोकाला पोहोचले आहे. दरम्यान, अखिलेश यादव यांची सपाही आपले उमेदवार स्वतंत्रपणे उभे करण्याच्या तयारीत दिसत आहे. 

Source link