मलायका आणि शुरा पहिल्यांदाच आमनेसामने, अरबाज खानचा व्हिडीओ व्हायरल

0
15
मलायका आणि शुरा पहिल्यांदाच आमनेसामने, अरबाज खानचा व्हिडीओ व्हायरल

मलायकाने अरबाजला घटस्फोट दिला त्यानंतर अभिनेता अर्जुन कपूरची तिच्या आयुष्यात एण्ट्री झाली. २०१९मध्ये मलायका आणि अर्जुनने त्यांच्या नात्याची कबूली दिली. पण आता त्यांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात आहे. आता मलायका कोणाला डेट करत आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Source link