बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जेमतेम कमाई, सहाव्या दिवशी फक्त इतकी कमाई

0
16
बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जेमतेम कमाई, सहाव्या दिवशी फक्त इतकी कमाई


राजकुमारचे १० फ्लॉप सिनेमे

गेल्या सहा वर्षात राजकुमार रावने एकही हिट असा चित्रपट दिलेला नाही. जवळपास १० फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर ‘श्रीकांत’ हा जरा बरी कमाई करताना सुरुवातीला दिसत होता. यापूर्वी जजमेंट है क्या, मेड इन इंडिया, शिमला मिर्च, ५ वेडिंग्स, रुही, बधाई दो, हिट आणि भीड हे राजकुमारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाई करु शकले नाही. आता ‘श्रीकांत’च्या किती कमाई करणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.



Source link