‘बिग बॉस मराठी’च्या अभिनेत्यालाही ‘आशुतोष’च्या जाण्याचं दुःख! ‘आई कुठे काय करते’च्या ट्वीस्टवर म्हणाला…

0
7
‘बिग बॉस मराठी’च्या अभिनेत्यालाही ‘आशुतोष’च्या जाण्याचं दुःख! ‘आई कुठे काय करते’च्या ट्वीस्टवर म्हणाला…


‘आशुतोष’च्या एक्झिटनंतर ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘अरुंधती’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये मधुराणीने आपला सहकलाकार अभिनेता ओमकार गोवर्धन अर्थात ‘आशुतोष केळकर’ याच्या बद्दल या पोस्टमध्ये तिने भरभरून लिहिले. ‘आशुतोषचं ‘जाणं’ अनेकांना आवडलं नाहीये…कसं आवडेल….! आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीतच आपल्याला… पण स्वीकाराव्या लागतातच. तसंच, आशुतोष जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल’, असं मधुराणीने आपल्या या पोस्टमध्ये लिहिलं आहे. यावर आता ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता अभिजीत केळकर याने देखील कमेंट केली आहे.



Source link