बिग बॉस फेम वीणा जगतापचे छोट्या पडद्यावर पुनरागम, ‘या’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार

0
16
बिग बॉस फेम वीणा जगतापचे छोट्या पडद्यावर पुनरागम, ‘या’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार


बिग बॉस मराठी हा रिअॅलिटी शो नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. या शोमध्ये सहभागी होणारे कलाकार हे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचतात. त्यांचे बिग बॉसच्या घरातील वागणे हे कायमच प्रेक्षकांच्या मनात लक्षात राहाते. आता बिग बॉस मराठीमधील अभिनेत्री वीणा जगताप ही छोट्या पडद्यावरील एका मालिकेत एण्ट्री करणार आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे. आता तिच्या आगामी मालिकेविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.



Source link