बाप रे.. दारुड्या पतीला इतकं मारलं की, झाला मृत्यू; नंतर ३ दिवस मृतदेहासोबत झोपली

0
15
बाप रे.. दारुड्या पतीला इतकं मारलं की, झाला मृत्यू; नंतर ३ दिवस मृतदेहासोबत झोपली


क्योंझर शहर पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिला सुनीता जुआंगा हिला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर मृतदेह पोस्ट मार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी आदिवासी महिला आपल्या चार मुलांसह घरात होती. त्याचबरोबर पतीचा मृतदेहही तीन दिवस घरात लपवून ठेवला होता. मृतदेहासोबतच त्यांनी दिन दिवस घालवले. सुनिताने आपला गुन्हा कबूल केला आहे. तिने सांगितले की, लोखंडी वस्तूने मारहाण करून तिने पतीची हत्या केली. मृत पतीचे नाव तुरा असे आहे.



Source link