बागेश्वर बाबांचे वादग्रस्त विधाने थांबेना, ‘या’ संतांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने भंडारा, नागपूरमध्ये गुन्हा

0
18
बागेश्वर बाबांचे वादग्रस्त विधाने थांबेना, ‘या’ संतांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने भंडारा, नागपूरमध्ये गुन्हा


बागेश्वर धामचे महंत धिरेंद्र शास्त्री यांच्या वादग्रस्त व्यक्तव्याचे पडसाद नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथेही उमटले आहेत. काही सेवकांनी नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्यात बागेश्वर बाबाच्या विरोधात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण्यात आली. बाबा जुगदेव हे महानत्यागी असून त्यांच्या भक्ती व कार्यावर टीका केल्याने त्यांच्या अनुयायांनी धिरेंद्र शास्त्री यांचा निषेध करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मोहाडी येथे सध्या तानावाचे वातावरण आहे. धार्मिक भावनेला ठेस पोहचल्याने त्याचे मोहाडी येथे सुरू असलेळे प्रवचन बंद करण्याची मागणी होऊ लागली आहे.



Source link