फायर कपल!’श्रीवल्ली’ रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनच्या डान्सच्या प्रेमात पडले चाहते!

0
19
फायर कपल!’श्रीवल्ली’ रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनच्या डान्सच्या प्रेमात पडले चाहते!


या गाण्याच्या कमेंट सेक्शन चाहत्यांनी दोघांवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका उत्साही चाहत्याने लिहिले की, ‘अल्लू+रश्मिका=ब्लॉकबस्टर जोडी❤️❤️❤️”, तर दुसऱ्या एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की, “या चित्रपटात पुष्पा भाऊ आणि श्रीवल्ली फायर कपल दिसत आहेत.” आणखी एका इंटरनेट युजरने लिहिलं की, “पुष्पा + श्रीवल्ली = गूसबंप्स गॅरंटी”, तर अनेकांनी त्यांना ‘सुपरहिट जोडी’ असं संबोधलं आहे.



Source link