संबंधित तरुणीने सुसाईड नोटमध्ये लिहिली आहे की, “आई, पप्पा मला माफ करा. मी हे चुकीचे पाऊल उचलत आहे. गेल्या काही दिवसांपासून मी तणावात आहे. त्यामुळे मी गळफास घेऊन आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येमागे कोणीही जबाबदार नाही.