पुण्यात भाजप आमदाराच्या मामाचे अपहरण करून हत्या; शहरात खळबळ

0
21
पुण्यात भाजप आमदाराच्या मामाचे अपहरण करून हत्या; शहरात खळबळ


satish wagh murder : पुण्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. भाजपचे विधान परिषदेचे  आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत यवत गावाच्या परिसरात त्यांचा मृतदेह सापडला आहे. भाजप आमदाराच्या मामाच्या हत्येने शहरात खळबळ उडाली आहे.



Source link