पुण्यात पुन्हा भरधाव कारचा थरार..! वाहनाच्या धडकेत महिला हवेत उडून रस्त्यावर आपटली, पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

0
15
पुण्यात पुन्हा भरधाव कारचा थरार..!  वाहनाच्या धडकेत महिला हवेत उडून रस्त्यावर आपटली, पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्वराज चौकात १२ जून रोजी ही घटना घडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमी महिलेला कारचालकाने स्वत: रुग्णालयात नेले असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Source link