पुण्यात टोमॅटो, तोतापुरी कैरीच्या दरात वाढ

0
2
पुण्यात टोमॅटो, तोतापुरी कैरीच्या दरात वाढ



मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्याने बटाटा, भेंडी, काकाडी,कारली, फ्लाॅवर, वांगी, ढोबळी मिरची, घेवडा, मटार फळभाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली. टोमॅटो, तोतापुरी कैरीच्या दरात वाढ झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.





Source link