पुणे विद्यापीठातील तोडफोडीची माहिती वेळेवर दिली नाही; चतुशृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निलंबित

0
16
पुणे विद्यापीठातील तोडफोडीची माहिती वेळेवर दिली नाही; चतुशृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निलंबित

दरम्यान, शनिवारी (दि ३) भाजप युवा मोर्चा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ललित कला केंद्राच्या आवारत घुसत प्राध्यापकांच्या विरोधात घोषणा बाजी करून शाई फेक आणि आवरात तोडफोड केली होती. खिदइकीच्या काचा फोडून कुंड्या देखील फोडल्या होत्या. यावेळी बंदोबस्तासाठी उपनिरीक्षक गाडेकर तैनात होते.

Source link