पत्नी व जुळ्या मुलांची हत्या करून माजी मेटा इंजिनियरची अमेरिकेत आत्महत्या; अमेरिकेत हत्याकांडाचा खुलासा

0
16
पत्नी व जुळ्या मुलांची हत्या करून माजी मेटा इंजिनियरची अमेरिकेत आत्महत्या; अमेरिकेत हत्याकांडाचा खुलासा

आनंद हा सॉफ्टवेअर इंजिनीअर, गुगल आणि मेटाचा माजी कर्मचारी असल्याचे कागदपत्रांवरून समोर आले आहे. तर त्याची पत्नी झिलो नावाच्या कंपनीत डेटा सायन्स मॅनेजर होती. या दोघांनी २०१६ मध्ये लग्न केले होते. मात्र, त्यांनी कोर्टात घटस्फोटाची अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यावर निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, या दोघांनी २०२० मध्ये १७ कोटी रुपयांचा आलिशान बंगला खरेदी केला होता.

Source link